प्रवरा परिसराला मुसळधार वृष्टीचा फटका
सार्वमत

प्रवरा परिसराला मुसळधार वृष्टीचा फटका

शनिवारी रात्री प्रवरा परिसराला मुसळधार वृष्टीचा फटका बसला. यात पेरणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला सरकारने आधार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Anant Patil

Deshdoot
www.deshdoot.com