पालकमंत्री आज पारनेर, श्रीगोंद्यात

पालकमंत्री आज पारनेर, श्रीगोंद्यात

पारनेर |प्रतिनिधी| Parner

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज (बुधवारी) जिल्हा दौर्‍यावर असून ते सकाळी भाळवणी, (ता. पारनेर) येथे येणार असून त्यानंतर भाळवणीच्या कोविड सेंटरची पाहणी करणार आहेत.

त्यानंतर पारनेर तालुक्यातील करोना सद्यस्थिती, त्यावरील उपाययोजना आणि लसीकरणाबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग यांच्यासमवेत आढावा बैठक. तेथून ते श्रीगोंदा येथे जाणार असून ते करोना सद्यस्थिती, त्यावरील उपाययोजना आणि लसीकरणाबाबत सर्व संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग यांच्यासमवेत आढावा बैठक घेणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com