कोपरगाव - तालुक्यातील धामोरी येथे ग्रामपंचायत शिपायाची आत्महत्या

धामोरी ग्रामपंचायतच्या जुन्या कार्यालयातील इमारतीत आत्महत्या
Sucide
Sucide

कोपरगाव | प्रतिनिधी | Kopergoan

तालुक्यातील धामोरी येथील मोहन आबाजी वाणी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते धामोरी ग्रामपंचायतचे शिपाई कर्मचारी होते. सकाळच्या सुमारास त्यांनी धामोरी ग्रामपंचायतच्या जुन्या कार्यालयातील इमारतीत आत्महत्या केली.

घटनास्थळी कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस तोर्वेकर यांनी सदर घटनेची पाहणी करून कोपरगाव आरोग्य केंद्रात मृतदेह पीएम साठी पाठवले. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com