गोदावरीनदी पुलावरून उडी घेत मुलीची आत्महत्या

गोदावरीनदी पुलावरून उडी घेत मुलीची आत्महत्या

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

शहरातील मोठ्या पुलावरून एका अज्ञात मुलीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (दि.4 जानेवारी) रोजी घडली आहे.

गोदावरीनदी पुलावरून उडी घेत मुलीची आत्महत्या
कोपरगाव हादरलं! भर बाजारात तरुणाचा निर्घृण खून

कोपरगाव नगर पालिकेच्या अग्निशामक दलाचे मदन निंदाने, कार्तिक मालकर, चेतन गव्हाणे, घनधाम कुर्हे आदींसह कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह कर्मचारी शोध घेत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com