घोडेगावात कांदा 2800 रुपयांपर्यंत

घोडेगावात कांदा 2800 रुपयांपर्यंत

नेवासा |का.प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) आवकेत व भावात सुधारणा झाली. बुधवारी कांद्याची (Onion) 30638 गोण्या आवक झाली. तर भाव जास्तीजास्त 2800 पर्यंत निघाले.

मोठा कलरपत्ती कांदा (Onion) 2000 ते 2350, मुक्कल भारी 1100 ते 1900, गोल्टा 700 ते 1100, गोल्टी 300 ते 800 रुपये भाव मिळाला. लाल कांद्याला (Onion) 2600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. गोल्टी लाल कांद्याला (Onion) 800 ते 1000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com