घोडेगावात कांदा 1100 पर्यंत स्थिर

घोडेगावात कांदा 1100 पर्यंत स्थिर

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल सोमवारी कांद्याची 16 हजार 419 गोण्या आवक झाली. भाव 1100 रुपयांपर्यंत स्थिर होते. शनिवारच्या तुलनेत आवकेत जवळपास 6 हजार गोण्यांनी घट झाली.

एक-दोन लॉटला 1000 ते 1100 रुपयांचा भाव मिळाला. मोठ्या कलरपत्ती कांद्याला 900 ते 1000 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 600 ते 850 रुपये, गोल्टा कांद्याला 400 ते 600 रुपये, गोल्टी कांद्याला 200 ते 300 रुपये तर जोड कांद्याला 150 ते 200 रुपयांचा भाव मिळाला.

Related Stories

No stories found.