नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल बुधवारी कांद्याच्या भावात

सोमवारच्या तुलनेत 1300 रुपयांनी घसरण झाली. काल बुधवारी जास्तीत जास्त भाव 5200 रुपयांपर्यंत निघाले. काल आवकेत 8 हजार गोण्यांनी वाढ झाली. काल 238 वाहनांतून 44 हजार 370 गोण्या कांदा विक्रीसाठी आला होता.

एक नंबर कांद्याला 4500 ते 5200 रुपये भाव मिळाला. दोन नंबरला 4000 ते 4500 रुपये, गोल्टी कांद्याला 4500 ते 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. तीन नंबरच्या कांद्याला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला.