घोडेगावात कांदा आवकेत वाढ

घोडेगावात कांदा आवकेत वाढ

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) बुधवारी कांद्याच्या आवकेत (Onion Inward) जवळपास 23 हजार गोण्यांनी वाढ झाली. बुधवारी 400 वाहनांतून 72 हजार 825 कांदा (Onion) गोण्यांची (40 हजार क्विंटल) आवक झाली. भाव जास्तीत जास्त 1700 रुपयांपर्यंत निघाले.

घोडेगावात कांदा आवकेत वाढ
वीज तारांचे स्पार्किंग होऊन 4 एकर ऊस भस्मसात

एक-दोन लॉटला 1600 ते 1700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला (Onion) 1350 ते 1550 रुपये, मुक्कल भारी कांद्याला (Onion) 1200 ते 1400 रुपये, गोल्टा कांद्याला (Onion) 800 ते 1100 रुपये, गोल्टी 500 ते 900 रुपये, जोड कांद्याला 200 ते 450 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 100 ते 600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

घोडेगावात कांदा आवकेत वाढ
सोनई परिसरात सर्दी-ताप व खोकल्याच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ
घोडेगावात कांदा आवकेत वाढ
धक्कादायक ! डिझेल टाकीचा स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com