शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा सुरू

शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा सुरू

अहमदनगर ( प्रतिनिधी )

जिल्हा शिक्षक बँकेची (District Teachers Bank) १०२ वी सर्वसाधारण ऑनलाईन (Online Meeting) पद्धती सुरू झाली.

नगर (Ahmednagar) शहरातील एका हॉटेलच्या हॉलमध्ये संचालकाच्या उपस्थितीत सुरू झाली. करोनामुळे (COVID19) बँकेची दुसरी ऑनलाईन सभा आहे.

प्रस्ताविक साहेबराव अनाप यांनी केले. अध्यक्षपदाची सुचना राजु राहणे यांनी मांडली. सभेच्या अध्यक्षस्थानी पठाण यांची निवड करण्यात आली. सभेला संचालक वगळता अन्य कोणाला थेट उपस्थित राहण्यास परवानगी नव्हती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com