बाप्पांसाठी मार्ग मोकळा...!

बाप्पांसाठी मार्ग मोकळा...!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh Immersion Procession) निर्धाक व्हावी, यासाठी शहरातील मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम (Encroachments Remove Campaign) राबविण्यात येत आहे. महापालिका (Municipal Corporation) व वाहतूक शाखेने (Transport Branch) बुधवारी संयुक्तपणे गणेश विसर्जन मार्गावरील अतिक्रमण मोहीम हटविण्यास सुरूवात केली.

या मार्गावर पुन्हा अतिक्रमण केल्यास कायदेशीर व दंडात्मक कारवाईचा इशारा अतिक्रमण विभाग प्रमुख रोहिदास सातपुते यांनी दिला. यावेळी वाहतूक शाखेचे पीएसआय पाटोळे, विभाग प्रमुख राकेश कोतकर, मेहेर लहारे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com