लग्न जमवण्याच्या नावाखाली फसवणूक, टोळी अटकेत

लग्न जमवण्याच्या नावाखाली फसवणूक, टोळी अटकेत
संग्रहित

कर्जत (प्रतिनिधी) / Karjat - लग्न जमवण्यात पुढाकार घेऊन फसवणूक करणार्‍या टोळीचा कर्जतच्या पोलिसांनी छडा लावत आरोपींना जेरबंद करून फसवणुकीतील काही रक्कम हस्तगत करून ती फिर्यादीला मिळवून दिली.

आखोणी (ता. कर्जत) येथील तरुणास लग्न लावून देण्यात फसवणूक करणार्‍या राजू उर्फ राजेंद्र वैजनाथ हिवाळे (रा. माजलगाव, परभणी), विलास जिजरे (हिंगोली), मंगलाबाई दत्तराव वाघ (रा.पोखणी, परभणी), नववधू पल्लवी गोमाजी सगट (वय 20 वर्षे, रा. मोहाला, ता. सोनपेठ, परभणी) यांना पोलिसांनी अटक केली.

लुबाडलेल्या 2 लाख 10 हजारांपैकी 80 हजारांची रक्कम पोलिसांनी फिर्यादीकडे सुपूर्द केली आहे.च्या नावाखाली फसवणूक, टोळी अटकेत

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com