सार्वमत

सलाबतपुर येथे आणखी चार करोनाबाधित

रात्री उशिरा रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले

Nilesh Jadhav

सलाबतपुर | वार्ताहर | Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथे आणखी चार करोना संक्रमित रूग्ण आहे. रविवारी रात्री उशिरा या चार रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आढळल्याने खळबळ उडाली आहे.

काल आढळलेल्या एका रुग्णांसह सलाबतपुरमधील करोनाबाधिताचा अकडा सात वर गेला आहे. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com