Corona
Corona
सार्वमत

राहुरी फॅक्टरी येथे तीन तर म्हैसगाव येथे एक करोना बाधित

तांदुळवाडी येथील बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने तिघे बाधित

Nilesh Jadhav

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

तालुक्यातील देवळाली पाठोपाठ आज राहुरी फॕक्टरी येथे तीन नागरिक तर म्हैसगाव येथील एक अशा चार जणांचा कारोना अहवाल पाॕझिटिव्ह आला आहे.

राहुरी फॕक्टरी येथे संबंधित वसाहतीत नाकाबंदी करण्यात आली आहे. तांदुळवाडी येथील बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्यानंतर राहुरी फॕक्टरीचे तिघे बाधित झाले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com