Corona
Corona
सार्वमत

जिल्ह्यात ०४ नवे करोना बाधित

एकूण रुग्ण संख्या २७७५ इतकी झाली आहे

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज सकाळी ११ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ०४ ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२८७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २७७५ इतकी झाली आहे.

आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ०१, जोर्वे ०१, शहरातील अभंग मळा ०१ आणि अशोक चौक येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com