शेतकऱ्यांच्या वीजतोड प्रश्नी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गळफास घेण्याचा प्रयत्न

शेतकऱ्यांच्या वीजतोड प्रश्नी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गळफास घेण्याचा प्रयत्न

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

महावितरणच्या (MSEDCL) वतीने शेती पंपाची वीज तोडण्याची मोहीम (Power Cut of agricultural pumps) सुरू असून याबाबत भाजपने (BJP) काल नेवासा (Newasa) येथील तालुका कार्यालयात ठिय्या आंदोलन (Movement) केले. मागणी मान्य केली जात नसल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Former MLA Balasaheb Murkute) यांनी वीज वितरण कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न (Suicide Try) केला.

बाळासाहेब मुरकुटे (Former MLA Balasaheb Murkute) यांच्या नेतृत्वाखाली नेवासा भाजपचे पदाधिकारी (BJP) वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा (Discussion with the officials of the power distribution company) करत होते. शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली होती. मात्र ती मान्य न केल्याने मुरकुटे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न (Suicide Try) केला. भाजप पदाधिकारी यांनी त्यांना सोडवले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com