नेवासा तालुक्यात पाच नवीन रुग्ण

रुग्ण संख्या ५०७ वर
नेवासा तालुक्यात पाच नवीन रुग्ण

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

मंगळवारी तालुक्यात नव्याने पाच करोना बाधीत रुग्ण आढळले असल्याचे माहिती तालुका प्रशासनाने दिली. तालुक्यातील रुग्णासंख्या ५०७ इतकी झाली आहे.

मंगळवारी नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे २४ व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट Rapid Antigen Test करण्यात आल्या यामध्ये पाच व्यक्ती करोना बाधीत आढळून आले असून यात नेवासा शहर दोन,मक्तापूर येथील दोन व नगर तालुक्यातील एक व्यक्ती करोना बाधीत आढळून आले तर १९ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील रुग्ण संख्या ५०७ वर गेली आहे.३५३व्यक्ती आतापर्यंत करोनामुक्त झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com