नगर जिल्हा रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू, ७ वर उपचार सुरु

नगर जिल्हा रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू, ७ वर उपचार सुरु

अहमदनगर | Ahmednagar

जिल्हा रूग्णालयातील (Ahmednagar District Civil Hospital) अतिदक्षता विभागाला (ICU) आज सकाळी दहा वाजता आग (FIre) लागली.

या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण अत्यवस्थ असून सहा जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. अतिदक्षता विभागाला (ICU) आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

नगर जिल्हा रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू, ७ वर उपचार सुरु
अग्नीकांड : दोषींना सोडणार नाही, पालकमंत्री तातडीने नगरकडे रवाना

आमदार संग्राम जगताप (sangram jagtap) यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) व पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांना घटनेची माहिती दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (manoj patil) यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन जिल्हा रूग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.

नगर जिल्हा रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू, ७ वर उपचार सुरु
नगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 'या' दहा जणांचा मृत्यू
नगर जिल्हा रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू, ७ वर उपचार सुरु
नगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेस जबाबदार कोण?
नगर जिल्हा रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू, ७ वर उपचार सुरु
VIDEO : जिल्हा रुग्णालयाच्या करोना ICU विभागाला भीषण आग

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com