बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात अनधिकृत सावकारीच्या चक्रात अनेक जण अडकले असून या सावकाराच्या दहा ते चाळीस टक्के...

शेकडो व्याजाची रक्कम फेडता न आलेल्या अनेकांना दरिद्री होण्याची वेळ आली असताना शहरात एक नोकरदार व्यक्तीने अवैध सावकाराच्या विरोधात अखेर श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. चार जणांच्या विरोधात अवैध सावकारकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरात राहणारे बाळकृष्ण गणपत मते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धिरज रोहीदास भोसले, रोहीदास भोसले (पुर्ण नाव माहीत नाही), रिमा रोहीदास भोसले (तिघे रा.वडाळी रोड), मुन्ना काळे (रा. कॅनरा बँकेच्या समोर) या चार जणांच्या विरोधात सावकारी अधिनियमातील कलमांच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील टपाल सह्ययक फौजदार व्ही.एम बडे करत आहेत.

Related Stories

No stories found.