अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा

शाखेच्यावतीने महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिनानिमित्त वाडियापार्क क्रीडा संकुल येथील त्यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला.

केंद्र सरकार शेतकरी आंदोलनास बदनाम करून आंदोलन दडपून टाकत असल्याचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला.

सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहून दादा म्हणाले, ‘येथेही हे बघा अनेक पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत. ज्यांनी मास्क लावले आहेत, त्यातील अनेकांनी येथे वाटलेले मास्क लावल्याचे दिसते आहे. कृपा करून असे करू नका.

कार्यक्रमात मास्क नसलेले लोक पाहून भडकलेले पवार म्हणाले, ‘हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत. आता त्यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का. ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या,’ असे आवाहन करत नंतर त्यांनी उपस्थितांनाही गोंजारले.

वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते करण्यात आले. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. पवार यांनी सभेत बोलताना कोरोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले.