Mula River
Mula River
सार्वमत

मुळाकाठच्या शेतकरी वर्गात उत्साह

गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस

Nilesh Jadhav

कोंढवड | वार्ताहर | Kondhwad

राहुरी तालुक्यातील दक्षिण भागाच्या जिवनदायनी असलेल्या देवनदी व करपरानदी या मुळामाईच्या उपनद्या गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने दथडी वाहू लागल्या आहे.

मुळामाई वाहती झाल्याने या परिसरातील भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. यामुळे मुळाकाठच्या शेतकरी वर्गात उत्साह निर्माण झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com