rapid antigen test
rapid antigen test
सार्वमत

कोपरगाव : आठ जण करोना बाधित

आज २० जणाची जलद प्रतिजैविक चाचणी Rapid Antigen test करण्यात आली.

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

कोपरगाव शहरात आज दिवसभरात 20 जलद प्रतिजैविक चाचणी Rapid Antigen test करण्यात आली. त्यापैकी 8 अहवाल हे पॉझिटिव्ह Positive तर 12 अहवाल निगेटिव्ह Negative आले आहे.

त्यामध्ये मध्यवस्ती असलेल्या लक्ष्मी नगर मधील 2 पुरुष, शिंदे - शिंगी नगर येथील 2, स्वामी समर्थ नगर येथील 3 तर तालुक्यातील कोळपेवाडी येथील 1 असे आठ रुग्ण करोना बाधित आढळून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com