डॉ. बोरगेंनी घेतला पदभार

डॉ. बोरगेंनी घेतला पदभार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी (Municipal Medical Health Officer) डॉ. अनिल बोरगे (Dr. Anil Borge) यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार घेतला. बोरगे (Dr. Anil Borge) यांच्याविरोधात झालेल्या तक्रारीनंतर आयुक्त शंकर गोरे (Commissioner Shankar Gore) यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर (compulsory leave) पाठविले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची सक्तीची रजा रद्द करण्यात आली होती.

त्यांना कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना आयुक्त गोरे (Commissioner Shankar Gore) यांनी दिल्या होत्या. त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. सोमवारी आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर डॉ. बोरगे (Dr. Anil Borge) यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, बोरगे (Dr. Anil Borge) यांना कार्यभार स्वीकारण्याचे आदेश नसतानाही त्यांनी कार्यभार स्वीकारल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com