१५ मे पर्यंत दुचाकीवर डबल सीट बंदी

१५ मे पर्यंत दुचाकीवर डबल सीट बंदी

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्ह्यात वाढता करोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी....

रविवार दिनांक 2 पासून 15 मे पर्यंत दुचाकीवर डबल सीट प्रवास बंदी केली आहे.

वैद्यकिय कामानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना दुचाकीवर डबल सीट प्रवास करता येईल. अन्य व्यक्ती यांना दुचाकीवर एकटयाला प्रवास करावा लागणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com