Video : विभागीय आयुक्तांकडून नगरचा आढावा

विभागीय आयुक्तांनी केल्या 'या' सूचना
Video : विभागीय आयुक्तांकडून नगरचा आढावा

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा घेतला.

आगामी काळात करोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि त्यासाठीच्या उपाययोजना याबाबत त्यांनी सूचना केल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com