संगमनेरचे पुरी नवे जिल्हा उपनिबंधक

संगमनेरचे पुरी नवे जिल्हा उपनिबंधक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उपनिबंधक, सहकारी संस्थांच्या गट अ या संवर्गातील अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात नगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची पुणे येथील विभागीय उपनिबंधक येथे लावंड यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर संगमनेरचे उपनिबंधक गणेश पुरी यांची जिल्हा उपनिबंधक आहेर यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.