Corona
Corona
सार्वमत

धक्कादायक ! जिल्ह्यात तब्बल 'ऐवढ्या' बाधितांची रूग्णसंख्येत भर

करोना : बाधितांचा आकडा 18 हजार 831 । मृतांची संख्या 267

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात बुधवारी नव्याने उच्चांकाने 810 नवे करोना बाधित रुग्णसमोर आले आहेत. यामुळे उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता 3 हजार 549 झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com