जिल्ह्यात 25 मृत्यूंसह 571 करोना रुग्ण वाढले
सार्वमत

जिल्ह्यात 25 मृत्यूंसह 571 करोना रुग्ण वाढले

उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 3 हजार 72

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात पहिल्यांदा करोना मृतांच्या सरकारी आकडेवारीत 25 ने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील करोना मृतांच्या आकडेवारीचे द्विशतक पूर्ण झाले असून एकूण म...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com