देवळाली प्रवरातील गवळी माळावरचा तलाव फुटला
सार्वमत

देवळाली प्रवरातील गवळी माळावरचा तलाव फुटला

नागरी वस्तीसह शेतकर्‍यांच्या घरात पाणीच पाणी

Arvind Arkhade

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravra

देवळाली प्रवरा येथील गवळी माळ तलाव अतीव पावसाने फुटल्याने लगतच्या शेतकर्‍यांच्या शेतीसह घरातही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com