चांदेकसारे येथील करोना बधिताचा मृत्यु
सार्वमत

चांदेकसारे येथील करोना बधिताचा मृत्यु

काही दिवसापूर्वी हा रुग्ण बाधित आढळला होता.

Nilesh Jadhav

सोनेवाडी | वार्ताहर | Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील एका करोना बाधिताचा मृत्यु झाला आहे. त्या बधिताचे वय ६५ वर्ष होते. त्याच्यावर नगर येथे उपचार सुरू होते.

काही दिवसापूर्वी हा रुग्ण बाधित आढळला होता. त्याचा उपचारादरम्यान नगर येथे कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती पोहेगांव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितिन बडदे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com