विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

टाकळीभान |वार्ताहर|Takalibhan

टाकळीभान (Takalibhan) येथे कारेगाव रोड (Karegav Road) लगत रहात असलेल्या विहिरीत (Well) एका विवाहीत महिलेचा पाण्यात पडून मृत्यू (Married Woman Falls into Water Death) झाला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात (Shrirampur Taluka Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू
शेकडो पायी दिंड्यांचे नेवाशात आगमन

टाकळीभान (Takalibhan) येथील अश्विनी सोमनाथ कुसळकर (वय 25) या महिलेने टाकळीभान-कारेगाव रोड (Takalibhan-Karegav Road) लगत या रस्त्यावरील घरापासुन सुमारे अर्धा कि.मी. अंतरावरील विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू
पावसाचा जोर ओसरल्याने दारणाचे रॅडिअल गेट बंद

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला (Shrirampur Taluka Police Station) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र पवार करीत आहे.

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू
एसटीपी बद्दल गैरसमज करुन घेऊ नका - आ. डॉ. तांबे
विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू
संगमनेर तालुक्यात बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची आयात

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com