जीवे ठार मारण्याची धमकी देऊन महिलेशी असभ्य वर्तन; गुन्हा दाखल

कुठे घडली घटना?
जीवे ठार मारण्याची धमकी देऊन महिलेशी असभ्य वर्तन; गुन्हा दाखल

नेवासा | का. प्रतिनिधी

महिलेशी असभ्य वर्तन केल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोगलगाव येथे घडली असून याबाबत एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

जीवे ठार मारण्याची धमकी देऊन महिलेशी असभ्य वर्तन; गुन्हा दाखल
दारू दुकान फोडले; दारूसह सीसीटीव्ही केला लंपास

कल्याण दत्तात्रय मते रा. गोगलगाव ता. नेवासा याने महिला व तिच्या आई वडिलांना शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली व महिलेशी असभ्य वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नेवासा पोलीस ठाण्यात कल्याण मते याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com