काठीने मारहाण करून केली वेटरची हत्या

काठीने मारहाण करून केली वेटरची हत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हातपाय बांधून काठीने बेदम मारहाण करीत वेटरची हत्या करण्यात आली. जामखेड रोडवरील आठवड येथील हॉटेल सार्थकमध्ये सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.

कैलास घोडके (वय 55) असे मयत वेटरचे नाव आहे तर संतोष तुळशीराम सुरदुसे (रा. दर्यापूर जि. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हॉटेल मालक संजय नवनाथ खाकाळ यांनी नगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com