शेतात छापा टाकून गांजा, अफूची ६२४ झाडे जप्त

नेवासा तालुक्यातील प्रकार :स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शेतात छापा टाकून गांजा, अफूची ६२४ झाडे जप्त

नेवासा | प्रतिनिधी

तालुक्यातील शहापूर व देवगाव शिवारात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून बेकायदेशीर गांजा व अफूची 624 लहान मोठी झाडे जप्त केली.

शेतात छापा टाकून गांजा, अफूची ६२४ झाडे जप्त
Rain Alert : महाराष्ट्रावर अवकाळीसह गारपिटीचं संकट, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

याबाबत बाबुराव लक्ष्मण साळवे यांचे कब्जातील शेतामधून एक लाख 14 हजार 420 रुपये किमतीची तीन गांजाची झाडे जप्त करण्यात आली तर रावसाहेब भागूजी गिलबिले यांच्या यांच्या कब्जातील शेतातून....

शेतात छापा टाकून गांजा, अफूची ६२४ झाडे जप्त
“यांना जनाची नाही, तर किमान...”, भर विधानसभेत अजितदादा संतापले; नेमकं काय घडलं?

13 लाख 84 हजार रुपये किमतीची जवळपास 70 किलो वजनाची 621 अफूची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली. याबाबत वरील दोघा आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com