Corona Update : जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्येत किंचितशी घट, वाचा आजची आकडेवारी

Corona Update : जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्येत किंचितशी घट, वाचा आजची आकडेवारी

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी सातशेहून अधिक नव्या रुग्णांची वाढ झाली असून नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ६३० रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) १७६, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ३१३ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) १४१ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे किती रुग्ण?

संगमनेर 108, श्रीगोंदा 70, पारनेर 67, श्रीरामपूर 43, नगर ग्रामीण 42, अकोले 37, कोपरगाव 36, नेवासा 35, पाथर्डी 29, राहुरी 28, शेवगाव 25, कर्जत 24, नगर शहर 23, जामखेड 22, राहाता 22, इतर जिल्हा 17, भिंगार 01, मिलटरी हॉस्पिटल 01

Related Stories

No stories found.