Corona Update : जिल्ह्यात आज ७८४ रुग्णांची नोंद; संगमनेर हॉटस्पॉट

Corona Update : जिल्ह्यात आज ७८४ रुग्णांची नोंद; संगमनेर हॉटस्पॉट

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची (corona patient in ahmednagar) संख्या वाढत आहे. यामुळे नगरकरांची चिंता कायम आहे. (Ahmednagar Corona update)

आज जिल्ह्यात ७८४ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये ४३ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत २९७ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) ४४४ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - २१६

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com