Coronavirus : जिल्ह्यात आज २८३ रुग्णांची नोंद

कुठे, किती रुग्ण?
Coronavirus : जिल्ह्यात आज २८३ रुग्णांची नोंद
File Photo

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

जिल्ह्यात आज २८३ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ०२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १३४ आणि अँटीजेन चाचणीत १४७ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पारनेर - ४५

राहाता - ४१

श्रीगोंदा - ३०

शेवगाव - २६

पाथर्डी - २४

संगमनेर - २०

कोपरगाव - १७

श्रीरामपूर - १३

नेवासा - १२

मनपा - ११

राहुरी - ११

अकोले - ०८

जामखेड - ०८

कर्जत - ०८

नगर ग्रामीण - ०६

इतर जिल्हा - ०३

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com