जिल्ह्यात आज ३६७ नवे करोनाबाधित, 'या' तालुक्यातील बाधितांची संख्या एक अंकी

जिल्ह्यात आज ३६७ नवे करोनाबाधित, 'या' तालुक्यातील बाधितांची संख्या एक अंकी

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे.

आज जिल्ह्यात ३६७ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) १७०, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत १५० आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) ४७ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - ११५

पारनेर - ५४

नेवासा - २६

इतर जिल्हा - २२

कोपरगाव - २१

कर्जत - १८

नगर ग्रामीण - १८

श्रीरामपूर - १६

राहुरी - १५

पाथर्डी - १४

शेवगाव - १४

मनपा - १०

अकोले - ०८

राहाता - ०६

जामखेड - ०५

श्रीगोंदा - ०५

Related Stories

No stories found.