जिल्ह्यातील करोनाचे संकट गडद?; रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा....

जिल्ह्यातील करोनाचे संकट गडद?; रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा....

कुठे, किती रुग्ण?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची (corona patient in ahmednagar) संख्या वाढत आहे. यामुळे नगरकरांची चिंता कायम आहे. (Ahmednagar Corona update)

जिल्ह्यातील करोनाचे संकट गडद?; रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा....
आयटी पार्कच्या नावे आमदारांकडून गंडा

आज जिल्ह्यात ९०१ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona Test Lab) ३३०, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत २८७ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २८४ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

संगमनेर - २०९

पारनेर - १३६

श्रीगोंदा - १३०

पाथर्डी - ८०

अकोले - ६०

राहाता - ४६

शेवगाव - ३७

राहुरी - ३४

जामखेड - ३१

नेवासा - २९

नगर ग्रामीण - २८

कोपरगाव - २३

श्रीरामपूर - १८

मनपा - १५

कर्जत - १३

इतर जिल्हा - ११

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०१

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com