जिल्ह्यात आज सातशेहून अधिक नवे करोनाबाधित; संगमनेरमध्ये चिंता कायम

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
जिल्ह्यात आज सातशेहून अधिक नवे करोनाबाधित; संगमनेरमध्ये चिंता कायम

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची (corona patient in ahmednagar) आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत थोडीशी घट झाली आहे. आकडा घटला असला तरी नगरकरांची चिंता कायम आहे. (Ahmednagar Corona update)

आज जिल्ह्यात ७८३ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये १७५ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ३३६ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २७२ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - १५६

राहुरी - ८१

अकोले - ७८

पारनेर - ६५

मनपा - ६४

राहाता - ४६

नेवासा - ४३

पाथर्डी - ४२

कर्जत - ४१

श्रीगोंदा - ३४

कोपरगाव - ३३

शेवगाव - २८

नगर ग्रामीण - २७

श्रीरामपूर - २३

जामखेड - १२

इतर जिल्हा - ०९

मिलिटरी हॉस्पिटल -०१

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com