COVID19 : जिल्ह्यात आज शंभराहून अधिक रुग्ण, 'या' तालुक्यात एकही रुग्ण नाही

COVID19 : जिल्ह्यात आज शंभराहून अधिक रुग्ण, 'या' तालुक्यात एकही रुग्ण नाही

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच होता. मात्र गेल्या काही दिवसांपासू दैनंदिन रुग्ण संख्येत घट सुरु आहे.

आज जिल्ह्यात १०९ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) ४९, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ४९ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) ११ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे किती रुग्ण?

राहाता - १८

कोपरगाव - १६

मनपा - १४

श्रीगोंदा - १०

नेवासा - ०७

इतर जिल्हा - ०७

पाथर्डी - ०७

पारनेर - ०५

शेवगाव - ०५

नगर ग्रामीण - ०४

श्रीरामपूर - ०४

जामखेड - ०३

राहुरी - ०३

संगमनेर - ०३

कर्जत - ०२

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०१

अकोले - ००

मिलिटरी हॉस्पिटल - ००

इतर राज्य - ००

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com