Coronavirus : जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत चढ-उतार कायम; आज पाचशेहून अधिक रुग्ण

कुठे, किती रुग्ण?
Coronavirus : जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत चढ-उतार कायम; आज पाचशेहून अधिक रुग्ण
File Photo

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही. मात्र असे असले तरी १५ जूनपासून पारनेर (Parner) तालुका करोना बाधितांच्या संख्येत जिल्ह्यात टॉप तीनमध्ये आहे.

जिल्ह्यात आज ५७९ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ७८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६१ आणि अँटीजेन चाचणीत २४० रुग्ण बाधीत आढळले.

File Photo
पारनेरच्या करोना रुग्णांची जनुकीय उत्प्रवर्तन तपासणी होणार; मुख्यमंत्र्यांची सुचना

कुठे, किती रुग्ण?

पारनेर - ८४

संगमनेर - ६०

श्रीगोंदा - ५७

पाथर्डी - ५०

नगर ग्रामीण - ४५

नेवासा - ४०

जामखेड - ३७

शेवगाव - ३४

राहुरी - ३३

मनपा - २९

राहाता - २६

श्रीरामपूर - २३

कोपरगाव - २२

अकोले - २०

इतर जिल्हा - ११

कर्जत - ०७

भिंगार कॉंटेन्मेन्ट -०१

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com