राहाता तालुक्यात 249 करोनाबाधित रूग्ण

राहाता शहर-51, शिर्डी-22, लोणीखुर्द व बुद्रुक- प्रत्येकी 17
राहाता तालुक्यात 249 करोनाबाधित रूग्ण

राहाता (तालुका प्रतिनिधी) - राहाता तालुक्यात दिवसभरात करोनाची वाढती संख्या पहाता काल तालुक्यात 249 जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

तालुक्यात एकूण 207 रुग्णांपैकी खासगी रुग्णालयात 91 तर अँटीजन चाचणीत 158 रग्ण आढळून आले आहेत. तर 182 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. राहाता ग्रामीण 176, शिर्डी-22, राहाता शहर-51, असे ग्रामीण व शहरी मिळून 249 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.


राजुरी-02, पिंपरी निर्मळ-01, एकरुखे-02, रांजणगाव-05, दाढ बुदुक-15, चंद्रपूर-01, लोणी बुदुक-17,गोगलगाव-02, लोणी खुर्द 17, डोर्‍हाळे -02, नांदुर्खी बुद्रुक-04, साकुरी-11, पिंपळस-02, पिंपरी लौकाइ-02, कोल्हार-09, बाभळेश्‍वर बुद्रुक-02, पाथरे-02, हनुमंतगाव-02, लोहगाव-02, सावळीविहिर खुर्द-09, निमगाव-06, निघोज-02, रुई-07, पिंपळवाडी-05, वाकडी-05, जळग़ाव-01, एलमवाडी-02, चितळी-11, पुणतांबा-04, रांजणखोल-03, नांदुर बुदक-06, रामपूरवाडी-08, नपावाडी-05, राहाता ग्रामीण 176, शिर्डी-22, राहाता 51,


गेल्या आठवड्यापासून राहाता तालुक्यातील शहरी 249 बाधितांची संख्येचे प्रमाण जास्त आहे.

गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून राहाता तालुक्यात करोनाने कहर केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा हा दोन किंवा तीन नंबरवरच राहिला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चितेंचा विषय आहे. अद्यापही ऑक्सीजनचा पुरवठा होत नसल्यामुळे या रुग्ण अत्यवस्थ होत असतात. त्यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com