राहाता तालुुक्यात करोनाचा कहर

285 करोना रुग्ण; 204 जणांना घरी सोडले
राहाता तालुुक्यात करोनाचा कहर

राहाता (तालुका प्रतिनिधी) -

राहाता तालुक्रात आज शुक्रवारी दिवसभरात करोनाने कहर केला असून तालुक्यात 285 रुग्ण करोनाबाधित आढळून आला आहे. आज तालुक्यात सर्वाधिक रुग्ण लोणी खुर्दमध्ये 46, लोणी बुदुकमध्ये 40, शिर्डीत 30 तर चितळीत 20 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यात करोनाबाधित रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयात 58, खासगी रुग्णालयात 104 तर अँटीजन चाचणीत 123 असे एकूण तपासणीत 285 रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात 204 रुग्ण बरेच झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राहाता तालुका -10 पैकी, शिर्डी -17, राहाता -15, लोणी बुदुक-49, लोणी खुर्द-2, अस्तगाव -7, बाभळेश्‍वर -5, दाढ -7, केलवड -1, कोल्हार बुद्रुक -2, कनकुरी -2, नांदुर्खी बुदुक -2, निमगाव -2, पुणतांबा -5, रांजणगांव-1, वाकडी -3, भगवतीपूर -5, चितळी -14, चंद्रपूर -1, निर्मळपिंपरी -8, रुई -9, साकुरी -4, धनगरवाडी -8, गोगलगाव -5, हनुमंतगाव -4, हसनापूर -7, जळगाव -1, लोहगाव -5, ममदापूर -7, पाथरे -4, पिंपळवाडी -5, प्रवरानगर -6, राजुरी -5, रामपूरवाडी -6, शिंगवे -1, तिसगाव -6, पिंप्रिलोकाई -1, निघोज -3, नांदूर बुद्रुक -2, खडकेवाके-3 असे 285 रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्रातील सरकारी, साई संस्थान पिएमटी व सर्व खाजगी रूग्णालरात 1323 रूग्णांवर उपचार सुरू आहे. तालुक्यात 71 रुग्ण बरेच झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

लोणी बुदुकमध्ये 49 सर्वाधिक तर शिर्डीत 17 व राहात्यात 15 असे दोन अंकी रुग्ण असून अन्य ठिकाणी केवळ 1 अंकी संख्या असल्यामुळे ग्रामीण भागात काहीसा दिलासा पहायला मिळाला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com