राहाता तालुक्यात 215 पॉझिटिव्ह

राहाता तालुक्यात 215 पॉझिटिव्ह

एका डॉक्टरचाही करोनाने मृत्यू

राहाता (तालुका प्रतिनिधी) -

राहाता तालुक्यात दिवसभरात 215 जण करोना पॉझिटिव्ह. सर्वाधीक 59 रूग्ण लोणीत राहात्यात

33 तर शिर्डीत 17 जण. तालुक्यातील 37 गावात करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राहात्यात एका डॉक्टरचा करोनाने मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात पुन्हा करोना रूग्णाची वाढ झाली असून 215 जण करोना पॉझिटिव्ह निघाले लोणी बु मधे सर्वाधीक 49 रूग्ण लोणी खु मधे 10 रूग्ण, राहाता 33 रूग्ण, शिर्डी 17 रूग्ण, प्रवरानगर 11 रूग्ण, निर्मळ पिंप्रि 8, कोल्हार 9, लोहगांव 7, पुणतांबा 8, एलमवाडी 3, वाकडी 1, तिसगांव1, सावळीविहीर 3, साकुरी 4, रांजनखोल 1, पिंपळवाडी 2, राजुरी 7, पिंपळस 1, पाथरे 5, निमगांव 1, निघोज 1, नांदुर्खी बु 2 खुर्द 1, ममदापुर 1 केलवड 1, खडकेवाके 2, कनकुरी 1, जळगांव 2, हसनापुर 1, गोगलगांव 1, एकुरखे 1, दुर्गापुर 2, दाढ 3, चंद्रपुर 1, बाभळेश्वर 3, अस्तगांव 2, तसेच इतर तालुक्यातील 6 रूग्ण पॉझिटिव्ह सापडले.

करोनाने डॉक्टरचा मृत्यू

राहाता शहरात राहात असलेले सरकारी व साईसंस्थानच्या दोनशे रूमध्येे कार्यरत असलेले डॉ देवीदास लोहाटे हे गेल्या काही दिवसापासून करोनामुळे नाशिक येथे उपचार घेत घेत असताना रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. व्यसन मुक्ती ते ते मोठे काम तालुक्यात करत होते त्यांच्या या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com