राहाता तालुक्यात 131 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता तालुक्यात 131 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता (का. प्रतिनिधी) / rahata - राहाता तालुक्यात काल नवीन 17 करोनाबाधित रुग्ण आढळून आहे. तर 15 रुग्ण बरे होवून गेल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 131 झाली आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 21231 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 21121 रुग्ण बरे होवून घरी गेले. त्यात रुग्णांपैकी खासगी रुग्णालयात 15 तर अँटीजन चाचणीत 02 रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील एकरुखा-02 दाढ बुद्रुक-02, लोणी बुद्रुक-01, डोर्‍हाळे-02, कोर्‍हाळे-04, लोहगाव-01, वाकडी-01, नांदूर बुदुक-01 असे एकूण 14, व शिर्डी-00, राहाता-03, अन्य तालुक्यातील-00, असे एकूण 17 रुग्ण आढळून आले आहेत. ते तालुक्यात व तालुक्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com