नेवासा (का. प्रतिनिधी) -

नेवासा तालुक्यात नव्याने करोना संक्रमितांच्या संख्येत मोठी घसरण कायम असून आता एखादाच रुग्ण आढळून

येत आहे. दोन दिवसात तालुक्यात केवळ एक करोनाबाधित आढळून आला.

शनिवारी तालुक्यातील गोधेगाव येथे एक करोना संक्रमित आढळून आला. काल रविवारी दिवसभरात तालुक्यातील करोना संक्रमितांची संख्या शून्य होती. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 2936 इतकी झाली आहे.