नेवासा : 9 गावांत ‘इतके’ करोना संक्रमित

एकूण संक्रमितांची संख्या 2294
नेवासा : 9 गावांत ‘इतके’ करोना संक्रमित

नेवासा (का. प्रतिनिधी) -

नेवासा तालुक्यात काल 9 गावांतून 13 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 2294 झाली आहे. रामडोह येथे

सर्वाधिक चौघे संक्रमित आढळले. मुकिंदपूर येथील दोघे करोना बाधित असल्याचे चाचण्यांतून स्पष्ट झाले. घोडेगाव, माका, नेवासा बुद्रुक, शहापूर, शिरसगाव, सोनई व वडाळा बहिरोबा येथील प्रत्येकी एकजण करोना संक्रमित आढळून आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com