नगर जिल्ह्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

नगर जिल्ह्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

अहमदनगर / Ahmednagar - नगर जिल्ह्यात आज 472 नवे करोना (coronavirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील आकडेवारी -

पारनेर 74, पाथर्डी 60, संगमनेर 57, कर्जत 54, श्रीगोंदा 46, राहाता 32, राहुरी 25, महानगरपालिका 21, जामखेड 21, शेवगाव 17, श्रीरामपूर 15, अकोले 11, कोपरगाव 10, नगर ग्रामीण 10, नेवासा 10 यांसह इतर ठिकाणांहून जिल्ह्यांत आलेल्या 9 रुग्णांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com