नगर जिल्ह्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

नगर जिल्ह्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

अहमदनगर / Ahmednagar - नगर जिल्ह्यात आज 487 नवे करोना (coronavirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील आकडेवारी -

पाथर्डी 65, श्रीगोंदा 62, पारनेर 56, राहाता 37, राहुरी 36, जामखेड 33, नगर ग्रामीण 30, संगमनेर 30, नेवासा 28, शेवगाव 26, कोपरगाव 18, महानगरपालिका 16, कर्जत 16, अकोले 13, श्रीरामपूर 13, भिंगार कन्टोन्मेंट 3, मिलिटरी हॉस्पिटल 2 यांसह इतर ठिकाणांहून जिल्ह्यांत आलेल्या 3 रुग्णांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com