नगर जिल्ह्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

नगर जिल्ह्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

अहमदनगर / Ahmednagar - नगर जिल्ह्यात आज 354 नवे करोना (coronavirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील आकडेवारी -

पारनेर 57, पाथर्डी 53, अकोले 45, जामखेड 23, संगमनेर 22, राहाता 21, कर्जत 20, श्रीगोंदा 20, नगर ग्रामीण 19, शेवगाव 18, श्रीरामपूर 15, राहुरी 10, नेवासा 9, कोपरगाव 7, महानगरपालिका 4, यांसह इतर ठिकाणांहून जिल्ह्यांत आलेल्या 11 रुग्णांचा समावेश आहे.

नगर जिल्ह्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण
पोलिसाच्या पत्नीने ६३ दिवस झुंज देऊन करोनावर केली मात
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com